२०२५ सुरु होऊन फक्त १५ दिवस झालेत आणि जगभरात नवं नवीन घडामोडी घडत आहे. hmpv व्हायरस ने २०२५ मध्ये एन्ट्री घेतली. लॉस एन्जलिस मध्ये जंगलात लागलेली आग या दोन मोठ्या घटना अगदी २०२५ च्या पहिल्याच महिन्यात आणि १५ दिवसात घडल्या. बाबा वेंगानी आपल्या भविष्यवाणीत एक महामारी अशी येणार ज्यामुळे संपूर्ण जगात हाहाकार माजणार असल्याचं लिहलं आणि तसंच काहीस कोरोना काळात घडलं देखील. आता बाबा वेंगाने २०२५ साठी देखील भविष्यवाणी केली आहे. पण या भविष्यवाणीने संपूर्ण जग हादरून गेलाय. काय आहे बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि कस असेल हा वर्ष बघुयात?
पृथ्वीवर एलियन्सच्या आगमनाची तारीख समोर आली, बाबा वेंगा यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरेक का?