विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुंबई प्रवेशद्वारावरील टोल रद्द केले. या टोलमाफीचे प्रचंड कौतुक झाले. महायुतीच्या दणदणीत विजयासाठी कारणीभूत ठरलेल्या निर्णयांपैकी हा एक निर्णय ठरलाय. प्रत्यक्षात टोलची गरज काय ? तो जाण्याने आता काय होईल ? या सगळ्यावर Face to Face मध्ये विस्तृत भाष्य करतायत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC ) चे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड.