https://youtu.be/Wyq15J0oaYk आता चक्क राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं व्हॉट्सअप यूजर हॅक करण्यात आलंय अशी माहिती त्यांनी X वर पोस्ट करत दिली पण खरच व्हॉट्सअप हॅक होत का पाहूयात त्यावर हा स्पेशल रिपोर्ट