राज्यातील भाजपाची स्थिती वशिला लावून पास झालेल्या विद्यार्थ्यासारखी झाली आहे. विजयाचा जल्लोष करता येत नाहीये की सत्तेची पुढची पायरी चढता येत नाहीये. त्यातच रिवाजाप्रमाणे जेव्हा जेव्हा BJP पक्षश्रेष्ठींनी दिरंगाई केली तेव्हा तेव्हा मोठ्या नेत्याला खोल खाई (दरी) दाखवली आहे.