विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या अंदाजानुसार राज्यात युती किंवा आघाडीला सत्तास्थापनेसाठी अपक्ष तसेच लहान पक्षांची गरज घ्यावी लागणार असल्याचं भविष्य वर्तवलं जात आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ते कोणाला पाठिंबा देणार हे जाहीर केलं आहे.