प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुकांमध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असताना देखील नाना पटोलेंच्या जागी हर्षवर्धन सपकाळं यांची वर्णी लागली आहे. नाना पटोले यांच्या जागी विदर्भातील बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे.