भारताचा गोल्डन बॉय अशी ख्याती असणारा नीरज चोप्रा हा विवाह बंधनात अडकला आहे. त्याने खेळाडू हिमानी मोरची भावी जोडीदार म्हणून निवड केली आहे. नीरजची पत्नी हिमानी किती शिकली आहे? ती कोणत्या क्षेत्रातील आहे, ते सांगणारा हा व्हिडीओ.
Paris Olympics 2024 : Neeraj Chopra यांची अंतिम फेरीत धडक; विजयपथाला लवकरच कवटाळणार भारत?