Tuesday, May 30, 2023

Latest Posts

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

खुपते तिथे गुप्ते’ हा नवा कार्यक्रम लवकरच आपल्या सर्वच्या भेटीस येणार आहे

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची सुपरहिट मेजवानी ही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना देखील नवं नवीन कार्यक्रम हे पाहायला मिळत आहेत अश्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर ही पडली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा नवा कार्यक्रम लवकरच आपल्या सर्वच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात आता पहिला नंबर नेमकं कोण लावणार याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगात आहे

हे ही वाचा : 

शेवगाव, सातारा येथील हिंसाचाराच्या घटनेमुळे पोलिसांना केले अलर्ट

देवेंद्र फडणवीसांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पालिका निवडणूका होतील याबाबतचे संकेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss