नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी महायुतीतील घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी व शिवसेना हे दोनही पक्ष इच्छुक आहेत. नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार तर राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आलेत. गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती दिल्यानंतर आता पालकमंत्री पद कोकाटे की भुसे या दोघांपैकी कुणाकडे जाणार यासंदर्भात चर्चा रंगली आहे. गिरीश महाजन यांच्या नावाला स्थगिती दिली असली तरी पद एक आणि मंत्री दोन अशी स्थिती निर्माण झाली आहे.
पालकमंत्री पद इतकं महत्त्वाचं का असतं? कामं काय? कोणते अधिकार?
BJP शिंदेना घेतोय आट्यात, Wadettiwar येतायत कचाट्यात; पालकमंत्री समस्यांची जंत्री