spot_img
Sunday, March 23, 2025

Latest Posts

Shivdi Vidhansabha मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार? Bala Nandgavkar vs Ajay Choudhary

आज २० नोव्हेंबर रोजी मतदानाला सुरुवात झाली असून, संपूर्ण राज्यभरात मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. तसेच सकाळी ७ वाजल्यापासून प्रत्येक नागरिक मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बाजवताना दिसत आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे.

Latest Posts

Don't Miss