मुंबईतील शिवाजी पार्कवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना गर्दी खेचता आली नाही. ढिसाळ आयोजन, आणि तेच तेच मुद्दे यामुळे मोदी (Modi) फ्लॅाप ठरल्यावर आता शिवतीर्थ १७ तारखेच्या सभेसाठी उध्दव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मिळणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे.