मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत आणि भाजप प्रचंड टेन्शन मध्ये आहे. मविआ मात्र निश्चिंत आहे कारण त्यांना वाढीव टक्का आपलाच आहे असं वाटतंय. मविआकडून बाळासाहेब थोरात यांच्या नावाला सर्वाधिक पसंती आहे. तर लढलेल्या जागांवर पन्नास टक्के यश मिळाल्यास CM शिंदे कोणाचे वांदे करतात. हाही महत्वाचा मुद्दा आहे .