कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेली असताना पण खात्यापेक्षा त्या त्या जिल्ह्याच पालकमंत्री पद मिळाव यासाठी मंत्री आग्रही असतात. हे पद इतकं महत्त्वाचं का असतं? पालकमंत्र्यांची कामं काय? त्यांना कोणते अधिकार असतात बघुयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
पालकमंत्री पद इतकं महत्त्वाचं का असतं? कामं काय? कोणते अधिकार?