भीमा कोरेगावला दरवर्षी विजय स्थभाला भेट देण्यासाठी लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देण्यासाठी येतात . दरवर्षी ही गर्दी वाढतच चालली आहे या वर्षी पण जवळपास १० लाख आंबेडकरी अनुयायी भेट देण्यासाठी येतील असा अंदाज आहे पण एवढे लाखोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी का येतात याचा नेमका इतिहास काय आहे की एवढी गर्दी इथे होते .