spot_img
Friday, December 6, 2024
spot_img

Latest Posts

आदित्य ठाकरे राखणार का गड ? कि मारणार मनसेचे संदीप देशपांडे किंवा भाजपचे मिलिंद देवरा बाजी ?

आगामी विधानसभा मतदार संघातून एक असलेले मतदार संघ म्हणजे वरळी विधानसभा मतदार संघ. महायुतीचे लक्ष हे उध्दव ठाकरे आहे. साहजिकच त्यांचे सुपुत्र दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. आदित्य ठाकरे यांचा पराभव करण्यासाठी महायुती आणि मनसे ने आपली कंबर कसली आहे. मनसे कडून वरळीतून संदीप देशपांडे यांना तिकीट दिली आहे आणि भाजप कडून मिलिंद देवरा उभे आहेत.

Latest Posts

Don't Miss