शिवसेना नेते , खासदार संजय राऊत यांना मातोश्रीत शिवसैनिकांनी मारहाण केल्याच्या घटनेबद्दल सध्या काहूर माजले आहे. दिल्लीतील डिजिटल आणि काही चॅनेल्सनी याबाबतच्या व्हिडिओवरून गोंधळ निर्माण केला आहे. याबाबतची नेमकी ‘सच्चाई’ पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सांगणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.