spot_img
spot_img
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

Latest Posts

Dehli च्या Jantar Mantar वर कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झाला राडा | Delhi | Indian Wrestlers

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला

देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला . या कार्यक्रमास देशातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. तर गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनासंबंधी दिल्ली येथे उपोषण आणि नारेबाजी मोठ्या प्रमाणात सुरु होत्या, मात्र या त्यांच्या आंदोलनाकडे लक्ष केंद्रित न करता नवीन संसद भवनांच्या उदघाटनाकडे जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. तर दुसरीकडे नवीन संसद भवनाच्या समोर आंदोलनासाठी निघालेल्या कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यावेळी पोलीस- कुस्तीपटूंमध्ये राडा झाल्याचे देखील पाहायला मिळालं. यानंतर क्रिडाप्रेमी आणि राजकीय नेत्यांकडून खेळाडूंना मिळत असलेल्या वागणूकीवरून टीका केली जात आहे. तर जाणून घेऊया या संबंधी अधिक माहिती

हे ही वाचा:

IPL 2023, चेन्नईचा संघ अंतिम सामन्यात तर गुजरात खेळणार क्वालिफायर २ चा सामना

आजच्या फायनलनंतर इमोशनल पोस्ट करत केली खेळाडूने घोषणा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss