राष्ट्रवादी काँग्रेसचे स्व. नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ मध्ये वांद्र्यात हत्या झाली. त्यांचा मुलगा माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत आपल्या वडिलांना मोहित कंबोज यांचा फोन आला होता अशी माहिती दिली. त्यानंतर माध्यमांनी केलेल्या चालवलेल्या फेक नॅरेटिव्हबाबत भाजप नेते मोहित कंबोज यांनी भाष्य केले.
Latest Posts
Zeeshan Siddique ने माझं नाव घेतलं, काय खरं-काय खोटं? । Baba Siddique । Mohit Kamboj