सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज,नव्या फोटोंची चर्चा

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानही नेहमीच तिच्या फॅशन आणि लूकमुळे सतत चर्चेत येत असते.

सारा अली खानचा ग्लॅमरस अंदाज,नव्या फोटोंची चर्चा

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानही नेहमीच तिच्या फॅशन आणि लूकमुळे सतत चर्चेत येत असते.

साराने आतापर्यंत तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली आहे.तिने अनेक चित्रपटात काम करत बॉलीवूडमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.
सारा अली खान ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते,ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिच्या चाहत्यांच्या संपर्कात ती राहत असते.
तर नुकतच साराने तिचे नवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या फोटोंमध्ये साराचा ग्लॅमरस अंदाज दिसून येत आहे.
साराने शेअर केलल्या फोटोंमध्ये तिने राखाडी रंगाचा क्रॉप टॉप आणि त्यांच रंगाची हटके पॅंट परिधान केली आहे.त्यावर हलकासा मेकअप आणि केस मोकळे ठेऊन तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
साराचा चाहता वर्ग देखील बराच मोठा आहे.तिच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंनवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

साराचे आगामी ‘ए वतन मेरे वतन’ आणि ‘मर्डर मुबारक’ हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Exit mobile version