spot_img
spot_img
Thursday, September 21, 2023
spot_img
spot_img
घरमनोरंजन
घरमनोरंजन

मनोरंजन

Shubhneet Singh ला खालिस्तानींना पाठिंबा देणं पडलं महागात…

भारत (India) आणि कॅनडा (Canada) वादादरम्यान बुक माय शो या ऑनलाइन तिकीट बुकिंग अॅपने गायक शुभनीत सिंहच्या (Shubhneet Singh) भारतातील सर्व मैफिली रद्द केल्या आहेत. शुभनीत सिंहच्या सोशल मीडियावरील एका वादग्रस्त पोस्टनंतर बुक माय शोने टोकाचं पाऊल उचललं आहे. पंजाबमध्ये जन्मलेला शुभनीत सिंह सध्या कॅनडामध्ये आहे. चाहत्यांमध्ये तो 'शुभ' या नावाने लोकप्रिय आहे. पण आता त्याचे काही चाहतेच एका वादग्रस्त पोस्टमुळे नाराजी व्यक्त करत आहेत. बुक माय शोने (Book My...

‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक गाणे प्रदर्शित

‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता 'दुनिया गेली तेल लावत' हे एनर्जेटिक...

लतादीदी यांच्या नावे आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याची मागणी

गायिका लता मंगेशकर  (Lata Mangeshkar) यांच्या नावाने आता आंतरराष्ट्रीय संगीत विद्यालय उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी लागणारी जागा गणपती पंचायतमार्फत देऊ, अशी घोषणा...

‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ दिमाखात संपन्न, ‘वाळवी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

कलावंतांचा गौरव करणारा यंदाचा ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा २०२३’ नुकताच दिमाखात संपन्न झाला. मराठी चित्रपटांना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने ‘फक्त मराठी सिने सन्मान सोहळा...

२५ वर्षांपूर्वीचे ‘चुकभूल द्यावी घ्यावी’ नाटक नव्या रुपात पुन्हा रंगभूमीवर येण्यास सज्ज, अक्षय मुडावदकर एका नव्या भूमिकेत!!

ज्येष्ठ अभिनेते, लेखक दिलीप प्रभावळकर यांचं गाजलेलं चुकभूल द्यावी घ्यावी हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. अभिनेता अक्षय मुडावदकर व अभिनेत्री अक्षया नाईक ही...

सूर्यवंशी’ नंतर पुन्हा रोहित शेट्टीसोबत करणार काम

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कधी त्याचे चित्रपट तर कधी त्याचे व्हिडिओ. आता त्यातच त्याने त्याच्या लाडक्या लेकासाठी...
76अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics