spot_img
spot_img
घरराजकारण
घरराजकारण

राजकारण

लोणावळा पर्यटन विकासासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल एका महिन्यात तयार करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

लोणावळा येथील टायगर पॉईंट आणि लायन्स पॉईंट येथील पर्यटन विकासासाठी आणि परिसरातील निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्लास स्कायवॉक उभारण्याबाबत पर्यटन विभागाने सविस्तर प्रकल्प आराखडा एका महिन्यात तयार करावा. या पर्यटन प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक पार पडली. लोणावळा परिसरातील निसर्ग संपदा लक्षात घेता याठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात....

संसदेत असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे …

आज लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी बहिणीचं कल्याण बघेल, असा...

Women Reservation Bill : Sonia Gandhi म्हणाल्या, विधेयकाला काँग्रेसचा पाठिंबा, महिला आरक्षण राजीव गांधींचे स्वप्न

काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी पहिल्यांदाच नव्या संसदेत बोलल्या आहेत. मोदी सरकारने घेतलेल्या नव्या विधेयकाबाबत सोनिया गांधी या पहिल्यांदा बोलल्या आहेत. मी...

उज्ज्वला ते तिहेरी तलाक… मोदी सरकारने महिलांबाबत घेतले हे मोठे निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ९ वर्षांहून अधिक काळ आता झाला आहे . या काळात मोदी सरकारने विकासावर सर्वाधिक भर देण्यासोबतच महिलांच्या उन्नतीसाठी...

आदित्य ठाकरे यांचा दुष्काळग्रस्त भागात दौरा , शेतकऱ्यांशी साधला संवाद

सध्याचे वातावरण बघता शेतकऱ्यांसाठी आणि पिकांसाठी हे असे वातावरण योग्य नाही. त्यामुळे शेतकरी अजूनच हतबल झालेला दिसतो. या महासंकटात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी सापडला आहे....

पर्यटन मंत्री गिरिश महाजनांनी केली मोठी घोषणा

गणेशोत्सव हा कला, सांस्कृतिक वारसा तसेचचे एकात्मतेचे दर्शन घडविण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तोच पारंपारिक कला आणि सांस्कृतिक ठेवा या महोत्सवाच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचविण्याचा...
76अनुयायीअनुकरण करा
0सदस्य यादीसदस्य व्हा

Hot Topics