उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

उद्धव ठाकरे यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी बुधवारी उशीरा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला.

Exit mobile version