सोनाली कुलकर्णीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ

सोनाली कुलकर्णीच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने चाहते घायाळ
मराठी मनोरंजन सृष्टीतील अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमी सोशल मीडियावर तिच्या विविध लुकने प्रेक्षकांवर जादू करत असते
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती विविध पोस्ट करून ती प्रेक्षकांसोबत सवांद साधत असते.
सोनालीने नुकतंच एका हॉरर चित्रपटात प्रमुख भूमिका बजावली,या चित्रपटाचे नाव ‘व्हिक्टोरिया’ असे आहे.
खूप वर्षांनी व्हिक्टोरियाने मराठी सिनेमासृष्टीत हॉरर ऍनिमेटेड चित्रपट घडवून आणण्याचे काम केले, या चित्रपटास मराठी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सोनाली नेहमी तिच्या पोस्टमार्फत काहीतरी नवीन मनोरंजन तिच्या चाहत्यांसाठी घेऊन येत असते.
सोनालीने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमुळे तीच वेगळं ग्लॅमरस रूप प्रेक्षकांना बघायला मिळतंय
तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोमध्ये सोनाली खूप सुंदर दिसतेय, चाहत्यांनी या फोटोशूटला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.
सोनाली कुलकर्णीने केलेल्या या ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट मध्ये विविध भावनांचा एक वेगळाच रंग बघायला मिळतोय
सोनाली कुलकर्णीच्या या ब्लॅक अँड व्हाईट फोटोसवर तिच्या मित्रमंडळींनी तिला चांगल्या प्रतिक्रिया देऊन, पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Exit mobile version