‘सप्तपदी’ चं अनोखं रूप, SONALI KULKARNI चं सौंदर्य खुललं…

‘सप्तपदी’ चं अनोखं रूप, SONALI KULKARNI चं सौंदर्य खुललं…

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या सोशल मीडियावर ‘या लुकचे वेड’ अशी कॅप्शन देत काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोमध्ये सोनालीचे रूप खुलून दिसत आहे.
TASTA द्वारे “हेरिटेज वेडिंग कलेक्शन” मध्ये प्रदर्शन ठेवण्यात आले होते. त्या प्रदर्शनात सोनालीने गोल्डन रंगाची नऊवारी परिधान केली होती.
यासोबतच, सोनालीने ‘सप्तपदी’ असे लिहिलेला बेल्ट अर्थात कंबरपट्टा साडीवर लावला होता. मरून रंगाचा कंबरपट्टा गोल्डन रंगावर खुलून दिसत होता.
या नऊवारीला शोभतील असे नवीन डिझाईनचे दागिने सोनालीने घातले होते.

मुंडावळ्या, नथ, चंद्रकोर अशा नवरीच्या लूकने सोनालीच्या रूपात भर पाडली.

Exit mobile version