Congress पक्षातले दलाल मुस्लिमांना व्होटबॅंक म्हणून वापरतायत, Naseem Khan यांची टिका

Congress पक्षातले दलाल मुस्लिमांना व्होटबॅंक म्हणून वापरतायत, Naseem Khan यांची टिका

महाराष्ट्रासह सहा राज्यात उमेदवारी न मिळाल्यामुळे मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात कॉंग्रेस नेते आणि कार्याध्यक्ष नसिम खान यांनी प्रचार समितीचा राजीनामा दिलाय. त्यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मुस्लिम व्होटबॅंकेवर अवलंबून असणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांची भंबेरी उडालीय.

 

Exit mobile version