Narendra Dabholkar Case: अखेर ११ वर्षांची प्रतीक्षा संपली, मारेकर्‍यांना जन्मठेप

Narendra Dabholkar Case: अखेर ११ वर्षांची प्रतीक्षा संपली, मारेकर्‍यांना जन्मठेप

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र दाभोळकर(Dr.Narendra dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा ११ वर्षानंतर निकाल लागला आहे. पुणे सत्र न्यायालयाने हा निकाल दिला असून २ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून तीन जणांना निर्दोष सिद्ध केले आहे. पाच पैकी दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. आरोपी विरेंद्र तावडे, ऍड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे.

 

हे ही वाचा:

डॉक्टर ऐवजी अभिनेत्री झाली… कोण आहे ती अभिनेत्री?

ऐन निवडणुकीत पावसाची हजेरी; “या” भागांत ऑरेंज अलर्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version