पवारांच्या लेकीसाठी पवारांची “सून” प्रचाराच्या रिंगणात

पवारांच्या लेकीसाठी पवारांची “सून” प्रचाराच्या रिंगणात

अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांचे संपूर्ण कुटुंब शरद पवार यांच्या बाजूने बारामतीत प्रचाराच्या रिंगणात उतरलेले दिसत आहे. आतापर्यंत अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार बारामतीत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत फिरत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यादेखील अजितदादांविरोधात सक्रिय झाल्या आहेत.

 

हे ही वाचा:

खंडोबा आपणांस लवकरात लवकर….हेमंत ढोमे यांची भावनिक पोस्ट

PM Modi यांची कुंडली सांगतेय किती मिळतील जागा,महाराष्ट्रात होणार गडबड? पं. राजकुमार यांची भविष्यवाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version