जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा करतात? | Red Cross Day | Henry Dunant

जागतिक रेडक्रॉस दिवस का साजरा करतात? | Red Cross Day | Henry Dunant

रेडक्रॉस दिन हा रेड क्रेसेंट चळवळीशी संबंधित असून या चळवळीची तत्वे लक्षात राहावी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आज ८ मे. जगाभरात रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. पण हा रेडक्रॉस दिन नेमका आहे काय? आणि तो का साजरा का केला जातो हे माहित का ? तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा.

 

 

हे ही वाचा:

नरेंद्र मोदींच्या “४०० पार” वर पं. राजकुमार शर्मा यांची भविष्यवाणी

अदानी-अंबानींकडून टेम्पोमधून पैसे घेण्याचा तुमचा अनुभव आहे का? Rahul Gandhi यांचा PM Modi यांना प्रतिसवाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version