दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले

दिघे साहेबांची नक्कल करून अक्कल येत नसते, ४ जूननंतर कळेल ठाणेकर कोणाच्या बाजूने?Rajan Vichare कडाडले

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाण्याचा गड कोणाचा यावर जोरदार घमासान सुरू आहे. मविआचे शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनी शिंदेंविरोधात दंड थोपटले आहेत. ‘टाईम महाराष्ट्र’ ला धमाकेदार मुलाखत देत विचारेंनी ठाण्यातील अनेक गोष्टींवर आवाज उठवला आहे.

 

हे ही वाचा:

मराठी मतदारांना आवाहन करण्यामागे राजकीय हेतू आहे का? Chitra Wagh यांचा Renuka Shahane यांना सवाल

Uddhav Thackeray मतांसाठी लाचार, आज Balasaheb Thackeray असते तर… Devendra Fadnavis यांचे ताशेरे !

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version