Friday, May 17, 2024

Latest Posts

आलिया आणि रणबीर ला जुळी मुलं ?

मेडिकल रिपोर्ट आणि सेलिब्रिटी ज्योतिषाने सांगितल्यानुसार तिला जुळं होणार हे सांगण्यात आलंय.

मुंबई: आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हि जोडी सतत चर्चेत असते. खासगी आयुष्य असो वा, प्रोफेशनल, या दोघांच्या प्रत्येक कृतीवर त्यांच्या चाहत्यांचा अगदी बारकाईने लक्ष असतं. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने चाहत्यांना गूडन्यूज दिल्यामुळे चाहते अगदी आवाक झाले आहेत. आलियाने इंस्टाग्राम स्टोरी वर तिच्या सोनोग्राफीचा फोटो शेअर केला आहे. तेव्हापासून अगदी चर्चांना उधाण आहे. आलियाच्या प्रेग्नेंसीच्या बातमीवर तिच्या चाहत्यांनीखूप तर्क-वितर्क लावले. काही काहींना वाटले आलियाच्या प्रेगन्सीची बातमी म्हणजे त्यांच्या येणाऱ्या आगामी सिनेमांचं प्रमोशन आहे. तर कित्येक चाहत्यांच्या  या बातमीवर विश्वास बसेना.

हेही वाचा :

कंबर मटकवत माकडांनी केला हूला हूप डान्स

असं ऐकण्यात आलंय कि, आलिया दोन जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. मेडिकल रिपोर्ट आणि सेलिब्रिटी ज्योतिषाने सांगितल्यानुसार तिला जुळं होणार हे सांगण्यात आलंय. परंतु यावर आलिया किंवा रणबीर ने स्वतःहून काहीही सांगितले नाही. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ‘ब्रामास्त्र’ या नव्या सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा यंदाच्या वर्षी रिलीज होणारा सगळ्यात बजेट सिनेमा असून, या सिनेमाच्या शूटिंगसाठी ५ वर्षे लागली. असे रणबीर ने स्वतःहा सांगितले आहे. सिनेमाचा

‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड सिनेमाच शुटिंग पूर्ण करून आलिया युरोपमधून भारतात परतली. एअरपोर्टवर रणबीर तिला घेण्यास आला होता. रणबीर कपूर आलिया बेबी बंपसोबत स्पॉट झाली होती. आलियाच्या जुळ्या मुलांची बातमी आणि सोबत रिलीज होणारा ब्रम्हास्त्र या दोन्ही गोष्टी त्यांच्या चाहत्यांसाठी उत्सुकतेच्या ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss