ठाणे
ठाणे
राष्ट्रवादीला मोठा धक्का!, १५ नगरसेवकांनी केला शिंदे गटात प्रवेश
सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक मोठं मोठ्या घडामोडी या घडत आहेत. एकीकडे महापालिका निवडणुका, विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका अक्षरशः तोंडावर आल्या आहेत. आणि दुसरीकडे राजकारणात मात्र उलथापालथ ही सुरूच आहे. राजकरणातून आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ही समोर येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा धक्का हा बसला आहे. गोंदियातील नगराध्यक्षासह तब्बल १५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीमधून काढता पाय घेतला आहे.
राष्ट्रवादीच्या गोंदियातील नगराध्यक्षासह तब्बल १५ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे....
ठाणे
ठाणे जिल्यात महावितरणाच्या या भागांमध्ये असणार वीजपुरवठा बंद
महापारेषणच्या पडघा ते मोहने या अति उच्च दाब वाहिनीवर आज सकाळी ७ ते दुपारी १ च्या दरम्यान अत्यंत तातडीचे देखभाल- दुरुस्तीचे कामकारण्यात येणार आहे....
ठाणे
Mhada Konkan मंडळाच्या घरासाठी आज सोडत
सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अनेकजण प्रतिक्षीत असणारी म्हाडाच्या घराची लॉटरी अखेर आज कोकण विभागासाठी लॉटरी खुली करण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या...
ठाणे
धीरेंद्र कृष्ण शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबांचा ३ दिवसीय दरबार अंबरनाथमध्ये
तीन दिवस अंबरनाथमध्ये बागेश्वर बाबांचा दरबार भरणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिसांनी बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांना नोटीस बजावली आहे. महाराष्ट्रातील संत व...
ठाणे
Central Railway ची वाहतूक ठप्प, अंबरनाथ रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक रूमला आग
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही जर मध्य रेल्वेनं (Central Railway) प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण...
ठाणे
Jitrendra Avhad यांचा राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा, आम्हाला विश्वासात का घेतलं नाही?
काल दिनांक २ मे रोजी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ ही उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा...