मुंबई
मुंबई
आज रात्रीपासून पश्चिम मार्गावर तब्ब्ल १४ तासांचा Special Block, उद्या घराबाहेर जाणार असाल तर वेळापत्रक घ्या जाणून
मुंबई लोकल म्हणजेच मुंबईकरांची जीवन वाहिनी आहे. जर लोकलच्या वेळापत्रकात अचानक जरा जरी बदल झाला तर लाखो मुंबईकरांची दिनचर्या खोळंबतेच. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. जर तुम्हाला उद्या दिनांक ४ जून (रविवार) रोजी लोकल ट्रेनने प्रवास करायचा असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. जर उदयाला तुम्हाला कुठे फिरायला जायचे असेल तर त्याच नियोजन हे आजच करा कारण रविवारी पश्चिम मार्गावर मेगा ब्लॉक हा घेण्यात येणार आहे.उद्या...
मुंबई
जे जे रुग्णालयातील Dr Lahane यांच्यासह ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिले राजीनामे, नेत्र शल्यचिकित्सा विभाग बंद पडण्याच्या मार्गावर
आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या जे जे रुग्णालयामधून ही बातमी आली आहे. जे जे रुग्णालयात विविध पदावर काम...
मुंबई
Kandivali हादरली!, ३२ वर्षीय तरुणांवर गोळीबार
महिनाभरापूर्वी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची धक्कादायक घटना ही घडली होती. आता पुन्हा एक धक्कादायक बाब ही समोर आली आहे. मुंबई पश्चिम उपनगरातील...
मुंबई
आता पुण्यासह मुंबई विद्यापीठाला मिळणार नवे कुलगुरू
मागील आठवड्यात मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी कुलगुरू निवड समितीने मुलाखती घेतल्या होत्या. यातील पाच नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. त्याआधी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी...
मुंबई
माजी मुख्यमंत्री Manohar Joshi हिंदुजा रुग्णालयात दाखल, प्रकृती खालावली
राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची प्रकृती ही खालावली आहे. यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात...
मुंबई
मोठी बातमी! मी मुंबईत बॉम्बस्फोट…, ट्विटरवरून दिली धमकी
सध्या महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना धमक्यांचे कॉल हे येत आहेत तसेच आता महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमक्यांचे मॅसेजचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. महाराष्ट्रात सातत्याने बॉम्बस्फोटाच्या...