चॉकलेट,पेस्ट्री खाऊन कंटाळलात ? मग एकदा “चोको मिल्क” ट्राय करुन बघाच

केक, बिस्कीट, पेस्ट्री, चॉकलेट यांचे दररोज सेवन करणे कमी करा. मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करा. यामुळे कोणताही आजार होणार नाही. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी दुधामध्ये चॉकलेट सिरप असे टाकून पिऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा चोको मिल्क. 

चॉकलेट,पेस्ट्री खाऊन कंटाळलात ? मग एकदा “चोको मिल्क” ट्राय करुन बघाच

आज काल लोक स्वीट डिश म्हणून केकचा वापर करतात. घरात किंवा मित्र परिवारांमध्ये बर्थडेमध्ये केक हा असतोच. पॅक केलेले ब्रेड चिप्स हे आरोग्यसाठी हानीकारक असतात. बिस्कीटमध्ये पण साखरेचे प्रमाण अधिक असते. केक आणि बिस्कीट तयार करताना भरपूर प्रमाणात साखर वापरली जाते. . केक, बिस्कीट, पेस्ट्री, चॉकलेट यांचे दररोज सेवन करणे कमी करा. मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करा. यामुळे कोणताही आजार होणार नाही. त्यामुळे तुम्ही घरच्या घरी दुधामध्ये चॉकलेट सिरप असे टाकून पिऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा चोको मिल्क.

सर्वात आधी दूध गॅसवर गरम करायला ठेवा. दूध छान गरम होईपर्यंत एका वाटीमध्ये थोडं दूध, कॉनफ्लॉवर आणि कोको पावडर टाकून नीट मिसळवून घ्या. हे तयार केलेले मिश्रण गरम केलेल्या दुधामध्ये टाका. कॉनफ्लॉवर आणि कोको पावडर छान एकत्र करून घ्या. त्यात आवडीप्रमाणे साखर आणि डार्क चॉकलेट टाका. दुधाला उकळी आल्यांनतर गॅस बंद करा. दुध मध्यम थंड झाल्यांनतर त्याला फ्रिजमध्ये ठेवा.त्यानंतर ते सर्व्ह करा.सर्व्ह करताना एका ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे आणि ते दूध टाका. दुधावर चॉकलेट सिरप टाकून पिऊ शकता.जर तुम्ही दररोज चॉकलेट, पेस्ट्री खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हे नक्की ट्राय करा.

मानसिक ऊर्जा आणि नकारात्मक परिणाम होऊ शकतात. या सर्व गोष्टींमुळे शरीरावर परिणाम होऊ नये म्हणून साखरेचे परिणाम कमी करण्यासाठी खाण्यावरती नियंत्रण ठेवण्याचे गरजेचे आहे. साखरेचे प्रमाण कमी असलेले गोड पदार्थांचे सेवन करा. फळे किंवा मध यापासून तयार होणारे पदार्थांचे सेवन करा. केक किंवा बिस्कीटमध्ये १० ग्रॅम पेक्षा जास्त साखर असते. भरपूर प्रमाणात साखरेच्या पदार्थांचे सेवन केल्यास लठ्ठपणा आणि मधुमेह या सारखे आजार होऊ शकतात.

हे ही वाचा:

लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीरने केले फोटो डिलीट ?; चाहता वर्ग नाराज

साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे , पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version