त्यांच्या कार्यअहवालात अजित दादांचं काम दिसतं, Chitra Wagh यांचा Supriya Sule यांच्यावर घणाघात

त्यांच्या कार्यअहवालात अजित दादांचं काम दिसतं, Chitra Wagh यांचा Supriya Sule यांच्यावर घणाघात

‘आयेगा तो मोदी’ हे लक्षात ठेवा प्रचार आणि प्रसार करायला विसरू नका कुठेही कमी पडू नका. सुनेत्रा पवार या मतदारसंघात नवीन नाहीत त्यांनी या बारामतीत स्वतःचा सामाजिक कामाच्या माध्यमातून अस्तित्व दाखवून दिले आहे. त्या स्वतःला अजित पवार यांची सावली म्हणून वावरल्या नाहीत तर स्वतःची आयडेन्टिटी आहे. यामुळे बारामतीत बदल अटळ आहे हे लक्षात घ्या आणि या वेळेला पवार साहेबांच्या सूनबाईंना आपल्याला दिल्लीला पाठवायचं आहे, असे वक्तव्य भाजपच्या चित्रा वाघ यांनी केले. यासोबतच त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकास्त्र उगारले आहे.

 

हे ही वाचा:

अस्वस्थ झाले असते तर ८४ वर्ष….नारायण राणेंची शरद पवारांवर टीका

प्रत्येक बापानं दमणाऱ्या बापाला भटकती आत्मा म्हणणाऱ्याला… Jitendra Awhad यांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version