‘मतदान नक्की करा’ असा संदेश देत शाळकरी मुलांनी केली मतदानाबाबत जनजागृती

‘मतदान नक्की करा’ असा संदेश देत शाळकरी मुलांनी केली मतदानाबाबत जनजागृती

YouTube video player

‘मतदान करा.. आणि भारताची शान वाढवा..’, मतदान हे आपल्या हातून होणारे महत्वपूर्ण कार्य असून या कार्यात आपले योगदान देवून लोकशाही बळकट करा.. असे आवाहन कासारवडवली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरूण पिढीला केले.

Exit mobile version