Tuesday, May 21, 2024

Latest Posts

PM Modi जिवंत आहे तोपर्यंत ST, SC, OBC आरक्षण कोणी घेऊ शकत नाही | Congress | Loksabha Elections 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर टीकास्त्र उगारत मोदी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नसल्याचे विधान केले.

आचार संहितेचे उल्लंघन केल्याने Atul Londhe यांच्याकडून कारवाईचे निर्देश

‘EVM Machine तर आपल्या बापाची आहे’, BJP नेत्याच्या मुलाचा प्रताप

Latest Posts

Don't Miss