Tuesday, May 21, 2024

Latest Posts

ठाण्यातील जागेचा तिढा सुटला, महायुतीत बालेकिल्ला राखण्यास शिंदेंना यश | Eknath Shinde

अनेक दिवसांपासून ठाणे आणि नाशिकच्या जागेचा तिढा कायम होता. पण आता ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा स्वत:कडे रोखण्यास मुख्यमंत्र्यांना यश मिळालं आहे. जागेचा तिढा जरी सुटला असला तरी ठाकरे गटाकडून उभे असलेल्या राजन विचारेंच्या विरोधात शिंदेंच्या सेनेकडून नेमका उमेदवार कोण असणार हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात.

UMC चा अनोखा उपक्रम, पुस्तक प्रदर्शनातून मतदान जनजागृती, पुस्तक खरेदीवर ‘इतकी’ सवलत

Loksabha Elections साठी दिव्यांग मतदारांमध्ये Voting Awareness चे उपक्रम

Latest Posts

Don't Miss