Friday, May 17, 2024

Latest Posts

रणवीर च्या फोटोशूटवर दिपीकाची प्रतिक्रिया

तो आपल्या कपड्यांवरुन इतरांना नेहमी आश्चर्यचकित करित असतो. आपल्या न्यू फोटोसाठीही त्याने प्रामाणिकपणे काम केले. रणवीरसाठी ही खूपच अवघड गोष्ट नव्हती.

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एकच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे रणवीर च्या न्यूड फोटोशूटची. रणवीरने त्याच्या अकाउंट वर जेव्हापासून त्याचे फोटो शेअर केले आहेत तेव्हापासून सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. यावर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्याआहेत. काहींनी रणवीर च्या या फोटोंवर सकारत्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काहींनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते, ते म्हणजे दिपीकाच्या प्रतिक्रियेवर दीपिकाने ने मनापासून. रणवीर सिंगचे हे फोटोशूट खूप अगोदर येणे अपेक्षित होते. मात्र त्याला उशीर झाला. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार हे शूट पूर्वीच चांगल्या प्रकारे नियोजितहोते. रणवीरचे याबाबतचा दृष्टीकोन स्पष्ट होता. तो आपल्या कपड्यांवरुन इतरांना नेहमी आश्चर्यचकित करित असतो. आपल्या न्यूफोटोसाठीही त्याने प्रामाणिकपणे काम केले. रणवीरसाठी ही खूपच अवघड गोष्ट नव्हती.

दिपीका पदुकोणला फोटो आवडले असे तिने सांगितले आहे. दीपिकाने रणवीर चे कौतुक केले आहे. दीपिका नेहमी रणवीर ला पाठिंबादेत असते. दीपिकाने रणवीर च्या या धाडसाबबद्दल त्याचे कौतुक केले आहे. दिपीका आणि रणवीर ही नेहमीच चर्चेत राहणारी जोडीआहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ते त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल गोष्टी शेअर करत असतात. हे दोघे एकमेकांच्या कामाचे कौतुक करताना आपल्याला दिसतात.

Latest Posts

Don't Miss