Tuesday, May 21, 2024

Latest Posts

राशी भविष्य 1 जुलै 2022 …

मेष : मित्र मैत्रीणि मधील दुरावा मनस्ताप वाढविणारा असेल. वाहना संबंधित कोणतेही व्यवहार अभ्यासुनच करा.

वृषभ : आर्थिक उलाढाली बाबतचा आलेख समाधानकारक राहील. बँकिंग क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे.

मिथुन : नविन विषयाचे अभ्यासात रस निर्माण होईल.

कर्क : आपल्या सात्विक भावनेचा लोक आदर करतील.

सिंह : विचलीत मनस्थिती संकटाना आमंत्रण देणारी ठरेल.

कन्या : आप्त स्वकीयांमध्ये स्नेहभाव वृद्धिंगत होईल.

तूळ: आपल्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या प्रकल्पांना सामाजिक स्तरांवर मान्यता प्राप्त होईल.

वृश्चिक : रक्तदाब किंवा मांसपेशींच्या संबंधीत विकार वाढण्याची शक्यता आहे.
धनु : आप्तेष्ट मंडळींसाठी केलेले कार्य सन्मान वाढवणारं ठरेल.
मकर : छोटी चूक सुद्धा मोठे दुष्परिणाम देण्याची शक्यता आहे.
कुंभ : राजकीय क्षेत्रात सम्मान प्राप्त होऊन पदभार दिला जाऊ शकतो. विजयश्री प्राप्त करू शकाल.
मीन : आत्मिक समाधानासाठी विविध उपाय योग -याग-नामस्मरण यासारख्या गोष्टीकडे कल वाढेल.

Latest Posts

Don't Miss