Tuesday, May 21, 2024

Latest Posts

राशी भविष्य ३० जून 2022

मेष : कोणत्याही विषयावरील अतिविश्वास घातक ठरू शकतो.
वृषभ : मोठे निर्णय घेण्यास समर्थ मनस्थिति निर्माण होईल.
मिथुन: आयुष्यातील समीकरण बदलतील.
कर्क : धार्मिक परम्परा जपण्यासाठी प्रयत्नशील राहाल.
सिंह : नोकरदारांना परिश्रम वाढवणारा हा काळ आहे.
कन्या : आजचा दिवस कुटुंबाचे व्यवस्थापन करण्यात व्यस्त जाऊ शकतो.
तूळ : अनेक दिवसांपासून अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामकाजास सुरुवात होऊ शकेल.
वृश्चिक : कोणीतरी वापरलेल्या धक्का तंत्रामुळे मानसिक कमजोरी निर्माण होईल.
धनु : आपला स्वभाव अधिक भावनिक बनण्याची शक्यता आहे.
मकर : आपण केलेली वक्तव्ये घातक ठरण्याची शक्यता आहे.
कुंभ : सद्गुरुंचे हितोपदेश कामी येतील.
मीन : धर्म जागृति सारख्या विषयासाठी वेळ द्याल. अन्नदान अथवा लोकोपयोगी कार्यात खर्च कराल.

Latest Posts

Don't Miss