Monday, May 20, 2024

Latest Posts

केसांच्या समस्येने त्रस्त आहात? तर हा उपाय नक्की ट्राय करा

अनेक महिलांना केस गळण्याच्या समस्या असतात त्यामुळे त्या नेहमी त्रस्त असतात. अनेक प्रकारचे शाम्पू किंवा तेल लावले तरी सुद्धा केस गळायचे कमी होत नाहीत. केसांवर कधी कधी दुष्परिणाम होतात. घरगुती उपाय केल्यावर कोणतेही परिणाम होणार नाही. त्यामुळे हा उपाय नक्की घरात करून पहा.

  • मिक्सरच्या भांड्यामध्ये कढीपत्ता, कोरफड टाका त्यामध्ये कांद्याचे काप, एलोवेरा जेल, विटामिन सी ची गोळी टाकून  बारीक पेस्ट करून घ्या. एका पातळ कापडाच्या सहायाने ते पेस्ट गाळून घ्या. एका स्प्रेच्या बॉटेलमध्ये टाकून केसांच्या मुळांमध्ये स्प्रे करा. यामुळे केस गळणार नाहीत आणि केस लवकर वाढतील. 
  • कोरफडच्या गरामध्ये औषधी गुण असतात त्यामुळे केस लवकर वाढतात.
  • कांद्याच्या सालीचा वापर केल्यावर केसांना नैसर्गिक रंग येतो. पेस्ट तयार करताना हळदीचा पण वापर करू शकता. त्यामुळे केसांचा रंग चांगला टिकून राहतो. स्प्रे केल्यानंतर केस स्वच्छ धुऊन घ्या.

हे ही वाचा:

चॉकलेट,पेस्ट्री खाऊन कंटाळलात ? मग एकदा “चोको मिल्क” ट्राय करुन बघाच

“फिल्टर पाड्याच्या बच्चन” ची भावनिक पोस्ट म्हणाला, …..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss