Tuesday, April 16, 2024

Latest Posts

Propose Day निम्मित प्रेम व्यक्त करायचं? पण सुचत नाही…, तर पाठवा हे कोट्स

दरवर्षी ७ फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन (Valentine’s Day) जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत (14 February) जगभरात व्हॅलेंटाईन वीक हि संज्ञा प्रसिद्ध आहे.

Propose Day 2024 : दरवर्षी ७ फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन (Valentine’s Day) जगभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. ७ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारीपर्यंत (14 February) जगभरात व्हॅलेंटाईन वीक हि संज्ञा प्रसिद्ध आहे. व्हॅलेंटाईन वीक ची तयारी लोक आधीच करून ठेवतात इतके व्हॅलेन्टाईनचे क्रेझ तरुण मित्र मैत्रिणीला असते तसेच सलग एक आठवडा चालणार हा व्हॅलेंटाईन वीक (Valentine week) एका सणाप्रमाणे साजरा केला जातो. पण सगळ्यात हिम्मतीचे काम म्हणजे या आठवड्यातील प्रपोज डे. या दिवशी आपल्या मनातील प्रेम भावना आपल्या प्रिय व्यक्तीसमोर व्यक्त करायच्या असतात. हा दिवस प्रेमाच्या आठवड्यातील महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे या दिवशी प्रेमी आणि जोडप्यांना प्रपोज करण्यासाठी संधी मिळते.

व्हॅलेंटाईन आठवड्याचा एक अतिशय खास आठवडा आहे, जेव्हा एखाद्याला शब्दात प्रेम व्यक्त करण्याची संधी मिळते. ज्यांना त्यांच्या हृदयात दडलेले प्रेम त्यांच्या खास व्यक्तीसोबत शेअर करायचे आहे त्यांच्यासाठी हा दिवस सुवर्ण संधी आहे. कधीकधी आपल्या भावनांची खोली इतकी असते की आपल्याला योग्य शब्द सापडत नाहीत. म्हणूनच आपल्या हृदयात जे आहे ते सहजपणे आणि खोलवर व्यक्त करण्याचा सुंदर कोट्स वापरणे हा एक उत्तम मार्ग असू शकतो. तसेच तुम्ही खूप दिवसांपासून प्रेमात असाल किंवा नवीन भावनांची सुरुवात अनुभवत असाल, तर प्रपोज डे तुम्हाला त्या खास व्यक्तीसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी देतो. हा दिवस तुमच्या प्रेमाला नवीन ओळख तर देतोच, पण तुमच्या नात्याला एक नवी ताकदही देतो.

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
हॅपी प्रपोज डे

समुद्राचं किनाऱ्याशी… ढगांचं आभाळाशी… मातीचे जमिनीशी.. तसंच अतुट नाते आहे… माझे केवळ तुझ्याशीच… हॅपी प्रपोज डे

“तुम्हारी एक मुस्कान मेरे दिन को रोशनी से भर देती है,
मैं तुम्हारे साथ हर दिन इस खुशी को बाँटना चाहता हूं.”

“मेरे लिए प्यार का मतलब है तुम,
और मैं हमेशा तुम्हारे साथ इस प्यार को सजीव रखना चाहता हूं.”

आज, मी तुला आयुष्यभर कधीही न संपणारे प्रेम देण्याचा आणि कायम एकत्र राहण्याचे वचन देतो. तू देशील ना मला साथ? Happy Propose Day To You

मला तुझं माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त आनंद द्यायचा आहे, कधी दुःख आलेच तर तुझ्या साथीने त्यांना हरवायचे आहे. कारण तू माझे जीवन अर्थपूर्ण आणि सुंदर बनवतेस. करशील का आपला संसार सुखाचा?

तुझं उरलेले आयुष्य माझ्यासोबत शेअर करशील का? प्रत्येक क्षण एकत्र जगून आनंदी राहू, Happy Propose Day

हे ही वाचा : 

पूनम पांडेला सरकार देणार मोठी जबाबदारी,आरोग्य मंत्रालयासोबत चर्चा सुरू

Propose Day 2023, तुम्हाला माहित आहे का, प्रपोज गुडघ्यावर बसूनच का करतात?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss