Abhishek Pathak – Shivaleeka Oberoi यांचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा

Abhishek Pathak – Shivaleeka Oberoi यांचा थाटामाटात पार पडला विवाह सोहळा
शिवलीका ओबेरॉय आणि अभिषेक पाठक यांचे लग्न ९ फेब्रुवारी रोजी गोवा येथे पार पडला. त्यांनी शेयर केलेल्या या पहिल्या फोटोमध्ये अभिषेक शिवलिकच्या गालावर चुंबन देत आहेत या फोटोमध्ये दोघेही फार आनंदी दिसत आहेत.
अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी ९ फेब्रुवारी रोजी सरकारी कोर्ट मॅरेज करून लग्न केले. हे लग्न गोव्यात झाले असून या भव्य दिव्या लग्न सोहळ्याचे फोटो सद्या लोकांना चकित करत आहेत.
या लग्नातील दोघांचा पेहेराव चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.शिवलीका ओबेरॉय हिने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा घातला आहे तर अभिषेक पाठक यांनी पांढऱ्या रंगाची प्रिंटेड शेरवानी घातली आहे. या लग्न वेशात दोघेही शोभून दिसतायत.
अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय हिने चित्रपटांमध्ये मरमुख भूमिका बजावली आहे. तिचा गाजलेला चित्रपट खुदा हाफिज अजूनही लोकांच्या चर्चेत असतो. अभिषेक पाठक यांनी आजवर बरेच चांगले चित्रपट दिग्दर्शित केले आहेत तसेच सद्याचा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट दृष्यम २ चर्चेत आहे.

हे ही वाचा : 

Narendra Modi In Mumbai, ‘मोदींच मिशन मुंबई’, जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

Google Doodle ने मल्याळम सिनेमातील पहिल्या महिला लीडचा केला सन्मान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version