Saturday, May 18, 2024

Latest Posts

Katrina Kaif पाठोपाठ तिची लहान बहीण देखील करणार बॉलीवूडमध्ये पदार्पण

कटरिना कैफ (Katrina Kaif) बॉलीवूड मधील सुपरस्टार चाहत्यांसाठी एक आहे. कटरिना कैफ ही तिच्या लुकसाठी आणि तिच्या बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये केलेल्या कामामुळे ओळखली जाते. जेवढी कटरिना कैफ तिच्या लुकसाठी प्रसिद्ध आहे तिची बहीण इसाबेल कैफ (Isabel Kaif) सुद्धा आता तिच्या हॉट लुक साठी चर्चेत दिसत आहे.

कटरिना कैफ हि तर नेहमीच तिच्या लुकसाठी चर्चेत असते परंतु तिच्या व्यतिरिक्त आता तिची बहीण इसाबेल कैफ हि सुद्धा चर्चेमध्ये दिसत आहे.
इसाबेल कैफ घातलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर साध्याच चांगलेच व्हायरल होत आहेत. त्या फोटोमधील तिचा हॉट लुक लोकांना आवडत आहे.
इसाबेल कैफ ही तिच्या लुक ने नेहमीच तिच्या सोशल मीडियाच्या (Social media) फॅन्सला घायाळ करत असते. तसेच ती सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असते.
कटरिना कैफला ७ बहिणी आहेत. त्यामधील इसाबेल कैफ ही तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो नेहमीच शेयर करत असते.
इसाबेल कैफ ही कटरिना कैफची लहान बहीण आहे आणि ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

 

इसाबेल कैफ ही एक मॉडेल आणि ऍक्टर आहे परंतु ति सध्या कटरिना कैफची बहीण म्हणूनच ओळखले जाते आहे. पण इसाबेल कैफ हि लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे असे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा :

अब्दुल सत्तरांच्या मतदार संघात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

ज्यांनी मला वाढवला त्यांच्याशी पाईक राहणं माझा कर्तव्य आहे – संजय जाधव

मोठी बातमी! Amitabh Bachchan यांचा अपघात, तातडीने मुंबईत रवाना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss