Saturday, July 27, 2024

Latest Posts

Christmas Cake : ख्रिसमस केकचे हे ७ प्रकार तुम्हाला माहितीयेत का ?

दरवर्षी प्रमाणे २५ डिसेंबर रोजी नाताळ हा सण साजरा केला जातो.

दरवर्षी प्रमाणे २५ डिसेंबर रोजी नाताळ हा सण साजरा केला जातो. या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिन असतो. ख्रिस्ती धर्मीय लोक नाताळ हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात. ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, नाताळ शुभेच्छापत्र देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. नाताळच्या दिवशी काही भाविक उपवास करतात. सणाच्या आनंदानिमित्ताने वाईन, फळे घातलेला विशेष नाताळ केक, भाजलेली टर्की, पुडिंग, चाॅकलेटचे विविध प्रकार, बिस्किटांचे प्रकार, उकडलेल्या बटाट्याचे आणि अंड्यांचे,आणि मांसाहारी खास पदार्थ आवर्जून बनवले जातात. तसेच घरात रोषणाई केली जाते. घरी केक, चॉकलेट बनवले जातात. नाताळच्या दिवशी केकला विशेष महत्व आहे. या दिवशी प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे केक बनवले जातात.

फ्रुट अँड नट्स केक
होल वीट जॅगरी केक

 

टूटी फ्रुटी केक
चॉकलेट केक
स्टोबेरी केक
प्लम केक
चीज केक

 

Latest Posts

Don't Miss