spot_img
Tuesday, February 18, 2025

Latest Posts

जळगावच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उबाठा गटातील पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड उपस्थित होते.
तसेच, आमदार चिमणराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.

Latest Posts

Don't Miss