[gallery columns="1" size="full" ids="26481,26482,26484,26485,26486"]
घरफोटोगॅलरी January 8, 2023 2:13 PMMumbai Team Timemaharashtra Latest Posts Uncategorized मुलांना खुश करायचं आहे तर मग ”हा” पदार्थ नक्की बनवून बघा व्हिडीओ Loksabha Elections साठी Election Commission ची नियमावली | Loksabha Elections 2024 | ECI व्हिडीओ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढती,कोण मारणार बाजी ? महाराष्ट्र Kalyan Loksabha मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांची आजपासूनच गर्दी Happy Birthday Yash : KGF स्टार यशच्या वाढदिवसानिमित्त खास माहिती शेअर FacebookTwitterPinterestWhatsApp दाक्षिणात्य अभिनेता आणि KGF स्टार यशची चर्चा सगळीकडेच सुरु असते. यशचा मूळ स्वभाव हा अतिशय चांगला असल्याचे बोलले जाते. तसेच यश हा एक अभिनेत्यासह एक गायक सुद्धा आहे. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा असे आहे. यशचा जन्म ८ जानेवारी १९८६ रोजी कर्नाटकमध्ये झाला, आज यशचा वाढदिवस आहे आणि आज यश ३७ वर्षाचा होत आहे. KGF फेम हिरो यशचे चाहते भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात पसरले आहेत. कारण यशचे KGF भाग १ आणि KGF भाग २ या दोन्ही चित्रपटांनी खूप मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. यश अभिनित KGF या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफीसचा रेकॉर्ड मोडला आहे. सुपरस्टार यशाच्या KGF या चित्रपटाच्या दोन्ही भागांची भारतातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये नोंद करण्यात आली आहे. यशने २००७ मध्ये ‘जंबडा हुडुगी’ या कन्नड चित्रपटातून पदार्पण केले. KGF (KGF: Chapter 1) चित्रपटाच्या यशानंतर संपूर्ण जग त्याला रॉकी भाई या नावाने ओळखू लागले. सुपरस्टार यशने KGF चित्रपटात काम करण्याआधी अनेक टेलिव्हिजन आणि चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले आहे. सुपरस्टार यशने ब्लॉकबस्टर ‘KGF’ फ्रँचायझीमध्ये ‘रॉकी’ हीरो म्हणून काम केले आहे, तेव्हापासून त्याने किंवा दक्षिण भारतीय राज्यातील सिनेमाने मागे वळून पाहिले नाही. सुपरस्टार यशला गाड्यांची खूप आवड आहे. यशकडे एक कोटी किंमतीची Audi Q7 आणि ८० लाख रुपयांची रेंज रोव्हर, ७० लाख रुपयांची BMW, ४० लाख रुपयांची पजेरो स्पोर्ट्स, Mercedes Benz DLS (८५ लाख) आणि Mercedes Benz GLC (७८ लाख) या महागड्या कार देखील आहेत. January 8, 2023 2:13 PMMumbai Team Timemaharashtra FacebookInstagramTwitterYoutube RELATED ARTICLES फोटोगॅलरी Kartiki झाली आई, चाहत्यांना कळवली गोड बातमी फोटोगॅलरी Amol Kirtikar यांच्या प्रचारार्थ Uddhav thackeray मैदानात फोटोगॅलरी दुबईच्या फॅशन वीकमध्ये झळकली Rakul Preet Singh लाल लेहंगा घालून जिंकली उपस्थितांची मने फोटोगॅलरी Katrina Kaif काही खास फोटो फोटोगॅलरी अमृताने आईवडिलांसोबत केले काही खास फोटो शेअर फोटोगॅलरी नरेंद्र मोदी गुरुद्वारात झाले नतमस्तक, डोक्यावर पगडी बांधून दिली लंगरसेवा… Latest Posts Uncategorized मुलांना खुश करायचं आहे तर मग ”हा” पदार्थ नक्की बनवून बघा व्हिडीओ Loksabha Elections साठी Election Commission ची नियमावली | Loksabha Elections 2024 | ECI व्हिडीओ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढती,कोण मारणार बाजी ? महाराष्ट्र Kalyan Loksabha मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मतदारांची आजपासूनच गर्दी Don't Miss व्हिडीओ Loksabha Elections साठी Election Commission ची नियमावली | Loksabha Elections 2024 | ECI व्हिडीओ लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील महत्त्वाच्या लढती,कोण मारणार बाजी ? व्हिडीओ ईशान्य मुंबईमध्ये मराठी विरुद्ध गुजराती असा सामना पाहायला मिळणार आहे. व्हिडीओ नाराज महाराज ठरवणार नाशिकचा खासदार कोण? Bhujbal ठरलेत असून अडचण नसून खोळंबा व्हिडीओ महाराष्ट्रात महायुतीच बाजी मारणार, राज्याला विकासाचे वेध व्हिडीओ मुंबईत होर्डिंगला बंदी, भिंडेला कस्टडी, दोषी IPS आणि Railway अधिकाऱ्यांचे काय?