Tuesday, April 16, 2024

Latest Posts

क्रिती सेनोनचा स्टनिंग लूक,फोटो व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनोन ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.

बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनोन ही नेहमीच कोणत्यान कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत असते.कधी तिच्या फॅशनसाठी तर कधी तिच्या लूककरिता .

दरम्यान आता क्रिती सेनोनचा आगामी ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटात ती अभिनेता शाहिद कपूर सोबत स्क्रिन शेअर करणार आहे.
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात क्रिती एका रोबोटची भूमिका साकारणार आहे.
क्रिती ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
नुकतच क्रितीने काही हटके फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.या नव्या फोटोत क्रिती लेदर जॅकेट जीन्समध्ये दिसून येत आहे.
दरम्यान या आउटफिटवर क्रितीने काळ्या रंगाचा चेष्मा आणि काळ्या रंगाचे शूज घातले आहेत.
तसचं तिने यावर स्मोकी आयमेकअप करुन तिचा लूक पूर्ण केला आहे.दरम्यान क्रितीच्या या स्टनिंग लूकला तिच्या चाहत्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे.

Latest Posts

Don't Miss