Saturday, March 2, 2024

Latest Posts

डिप ब्लॅक ड्रेसमधला पूनम पांडेचा बोल्ड अंदाज,व्हिडिओ व्हायरल

पूनम पांडे ही नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते.दरम्यान ती तिच्या तिच्या बोल्ड फोटोमुळे लाइम लाइटमध्ये राहते.

पूनम पांडे ही नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजामुळे चर्चेत येत असते.दरम्यान ती तिच्या तिच्या बोल्ड फोटोमुळे लाइम लाइटमध्ये राहते.पुनम सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती तिचे फोटोस आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.

तर नुकताच पूनम पांडेचा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पूनम पांडेने डीपनेक ब्लॅक कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
पूनमचा हा बोल्ड अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे.पूनमची स्टाईल ही नेहमीच हटके असते.
नुकतेच पूनम पांडेचे एक फोटोशूट व्हायरल झाले होते. पूनमची बोल्ड स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
पूनम ही लेटनाईट पार्टीसाठी बाहेर निघाली असल्याचं या फोटोंमधून दिसून येत आहे.या फोटोत तिने ब्लॅक रंगाचा डिपनेक ड्रेस घातला आहे.आणि त्यावर ग्रे रंगाचा जॅकेट परिधान केलं आहे.असा स्टनिंग लूक पूनमने केला आहे.
दरम्यान तिने या ड्रेसवर गळ्यात छोटासा डायमंड नेक्लेस घातला आहे.आणि हलका मेकअप करत न्युड रंगाची लिपस्टिक लावत तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
पूनम पांडेने तिचे हे बोल्ड फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. आता हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Latest Posts

Don't Miss