Sunday, May 19, 2024

Latest Posts

Body Shaming बद्दल काय म्हणाली Sonali?

सोनाली बेंद्रे ही भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. बॉलीवूडमध्ये हिंदी चित्रपटात तिने काम केले आहे.
”आग” या चित्रपटासाठी सोनालीला सर्वात्तम फिल्मफ़ेअर महिला हा पुरस्कार मिळाला होता.
सोनालीने १२ नोव्हेंबर २००२ रोजी गोल्डी बहलसोबत लग्न केलं. त्यांनतर ११ ऑगस्ट २००५ रोजी मुलाला जन्म दिला.
सोनालीला बॉलीवूडमधील एक स्टायलिश अभिनेत्रींपैकी ”गोल्डन गर्ल” असे म्हणून ओळखल जाते.
सध्या एका मुलाखतीदरम्यान बॉडी शेमिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये तिने “आज पण बॉडी शेमिंग बद्दल बोलले जाते. लहान वयातल्या मुली डाएटिंग करतात. डाएटिंग करणं किती गरजेचे आहे, हे लोक विसरत चालले आहेत. डाएटिंग हे महत्त्वाचे नाही, असे सोनालीने म्हटले आहे.
बॉलीवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत सोनालीचे नाव आहे.

 

Latest Posts

Don't Miss